+91 80557 78985: "सर्व आजार निवारण्यासाठी" (250 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम काळे जिरे) मेथी, ओवा, काळेजिरे गॅसवर गरम करुन लाल झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक चूर्ण करुन घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी 1 ते 2 चमचे 1 कप कोमट पाण्यासोबत घ्यावे. उपयोग:- ● पुरातन आजार कायमचे बरे होतात. ● हाडे मजबुत होतात. ● डोळ्यात तेज येते. ● कामात जोश, ताकद व स्फुर्ती येते. ● बुध्दीमत्ता वाढते. ● केस काळे व लांब होतात. ● बहीरेपणा दूर होतो. ● दात मजबुत होतात. ● जुना खोकला कायमचा जातो. ● अपचन बंद होऊन पचन क्रिया सुधारते. ● शरीरात होणारे आजार कायमचे बरे होतात. हे चूर्ण कोणत्याही वयाच्या महिला व पुरूष यांना फायदेशीर आहे
welcome tohealthybestrong,blog
you are welcome to healthybestrong,blog
please visit upto end of this blog.
please visit upto end of this blog.
adsense code
google blog Search
Tuesday, October 20, 2015
"सर्व आजार निवारण्यासाठी"
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment