welcome tohealthybestrong,blog

you are welcome to healthybestrong,blog

please visit upto end of this blog.

adsense code

google blog Search

Friday, October 23, 2015

Fwd:


Subject: heart 

✅हार्ट अटॅक..???

घाबरू नका..!!!

सहज सुलभ उपाय...!

99 टक्के  ब्लॉकेजेसना
काढून टाकणारे
पिंपळाचे पान...💚

15 पिंपळाची पाने
जी  गुलाबी  नसावीत,
पण हिरवी,
कोवळी,
चांगली वाढलेली असावीत...

प्रत्येक पानांचे
वरचे टोक

खालचा जाड देठ
पानाचा थोडाश्या भागासकट
कापून टाका,

मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या.

एका भांड्यात
ही पाने

एक ग्लास पाणी घालून
मंद आचेवर उकळत ठेवा.

जेव्हा पाणी (1/3)
एक त्रितीयांश उरेल
तेव्हा
उकळवणे बंद करा

गाळून घ्या...

नंतर थंड जागी ठेवा.

झाले आपले औषध तयार...!
☕...☕...☕

हा काढा
'तीन भागात'
प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.

💔हार्ट अटॅक नंतर
लागोपाठ पंधरा दिवस
अशा प्रकारे
पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते💝

पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही...

ह्रदय विकारी व्यक्तींनी
ह्या ईलाजाचा प्रयोग
अवश्य करून पहावा..

यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!

💚पिंपळाच्या पानात
ह्रदयाला शक्ति
आणि
शांती देण्याची
अदभूत क्षमता आहे..!

💚ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस
सकाळी 8.00वा.,
11.00वा.,

2.00वा.
म्हणजे दर तीन तासांनी
घ्यावयाचे आहेत....

💙डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये.

हलका,
पाचक नाश्ता
किंवा
आहार केल्यानंतरच
काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.

💜सदरच्या
पंधरा दिवसांत
तळलेले पदार्थ,
भात व्यर्ज आहेत...

तसेच
मांस,
अंडी,
दारु,
धुम्रपान
पूर्णतः बंद करावीत...

मीठ

तेलकट पदार्थ
सेवन करू नये...

💖डाळींब,
पपई,
आवळा,
लसूण,
मेथी,
सफरचंद,
मोसंबी,
रात्री भिजवलेले काळे चणे,
गुगूळ,
मनुका,
दही,
ताक इ. घ्यावे...

"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"

🙏
भगवंताने
पिंपळाचे पान
💚
ह्रदयाच्या आकाराचे
कां बनविले आहे..?
💝💝💝💝💝
       💝💝💝💝💝
              💝💝💝💝💝

हे आर्टीकल
आपल्या पर्यंत
डॉ.उदय  सोनवणे  (मुंबई )
यांनी पाठवले आहे..!!!
🌴  आरोग्य वार्ता🌴

"पाणी पिण्याची योग्य वेळ"

● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर -
शरीरातील उर्जेला Activate
करतो.

● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -
ब्लड प्रेशर त्रास संपवतो.

● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -
पचनक्रिया सुधारतो.

● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -
हार्ट अटैक पासुन वाचवतो.

चांगला मैसेज आहे.
जरुर फॉरवर्ड करा..
🌴🍃🌴🍃 🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेnल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांना अधिक प्रमाणात ऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्तलोकांना हि पोस्ट शेअ
र करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राणवाचू शकतात......करा फॉरवर्ड होऊ दे खर्च  जरा चांगल्या कामासाठी
- डॉ.  उदय  सोनवणे  (मुंबई )


No comments:

Post a Comment